Sunday 22 March 2015

खरा मित्र

मित्र आणी खरा मित्र यातिल फरक -

मित्र तो ,

जो जेल मधुन आपली जमानत करेल ..

आणी खरा मित्र तो .

जो जेलमधे आपल्या बाजुला बसलेला असेल आणी म्हणेल -

काय सॉलिड धुतला रे त्याला आपण...

Wednesday 10 December 2014

Boy's and Girls

बसमधे बसलेल्या मुलीने बाहेर
उभ्या असलेल्या मुलाला विचारले
हा कोणता बसस्टॉप आहे?
मुलगा : आधी I Love You बोल मग
सांगतो.....
मुलगी : बाई गं ""NAGAR""
आलं वाटत..!